Thursday, August 21, 2025 07:02:56 AM
एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडे 'सर्व काही' असू शकते. म्हणजेच, ते जंगलात लपले आहेत. त्यांना जगण्यासाठी आणि लपण्यासाठी आवश्यक साहित्य मिळतेय. यामुळेच त्यांचा अद्याप शोध लागत नाहीये.
Amrita Joshi
2025-05-04 11:28:58
पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान सर्वजण जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. पण एका स्थानिक घोडेवाल्याने अतुलनीय साहस दाखवताना पर्यटकांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही.
2025-04-23 18:01:39
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना पत्नी हिमांशीचा बांध फुटला. या दोघांचा विवाह हल्ल्याच्या केवळ 6 दिवस अगोदर 16 एप्रिलला झाला होता.
2025-04-23 16:24:59
जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-04-22 21:57:01
दिन
घन्टा
मिनेट